ladki bahin yojana kyc last date
ekyc, New Updates, महाराष्ट्र योजना

लाडकी बहिण योजना ई-KYC अंतिम मुदतवाढ : आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ

लाडकी बहिण योजनेची ई-KYC करण्याची अंतिम तारीख हि 18 नोव्हेंबर 2025 होती. आता शासनाने टी वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे. पात्र महिलांनी त्वरित ई-KYC पूर्ण करा. संपूर्ण माहिती येथे वाचा.

Scroll to Top