Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना हि महाराष्ट् शासनाची महत्वाची अशी योजना आहे. योजनेमधून लाभार्थी महिलांना आर्थिक मदत दिली जाते. योजना अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिन्याला १५०० रुपये दिले जातात. हे दीड हजार रुपये लाभार्थीच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतात.
लाडकी बहिण योजना 2025
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय हे २१ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे, तसेच लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी. त्याचबरोबर कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन हे २ लाख ५० हजार रुपये पेक्षा जास्त नसावे. महिलेकडे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. यामध्ये अजून अटी व शर्ती लागू आहेत.
राज्यातील महिलांना योजनेच्या लाभातून १५०० रुपये दर महिन्याला मिळत आहेत, परंतु काही महिलांना फक्त ५०० रुपये दर महिन्याला मिळत आहेत, तर काही महिलांना सुरुवातीपासून पैसे जमा झालेले नाहीत. कारण ज्या महिलांना प्रधानमंत्री किसना सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे, अशा महिलांना लाडकी बहिण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळत आहेत. परंतु अजून पर्यंत काही महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत कारण अशा महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही.
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळत नसतील तर काय करावे?
ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळत नाहीत, किंवा अर्ज ladki bahin yojana money not received भरल्यापासून पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना सर्व प्रथम आपला अर्ज हा मंजूर/Approved झाला आहे का? हे तपासा. जर आपला अर्ज मंजूर झाला असेल आणि योजनेचे १५०० रुपये जमा झाले नसतील तर आजच आपले आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का? हे तपासा.
लाडकी बहिण योजनेचे पैसे हे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच जमा होतात यामुळे प्रत्येक लाभार्थीचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.



Ladki bahin yojana band zali ahe
नाही, सुरु आहे.
Aap ka ham ko bhout abhar hai thanks for the your yojana .
ladaki bahin yojana bank kyc
Khup aadhar zala aammhala ya paisyacha
ऑनलाईन दिसतं का नाई…. नवीन फॉर्म….. पैसे फॉर्म भरल्याशिवाय कसे मिळणार?
नवीन फॉर्म बंद आहेत.
Ladki bahin pese band huye kya
nahi
Thanks
Mala ajun pan ekda pan paise nahi ale ahait jevha padun ladki bahean yojna ale tevha padun mala bhetlecha nahi paise ane me form bharla tare pan nahi ale Kay Karan aseal
फॉर्म approved झाला आहे का चेक करा.
Ho
Tai garju bahinia paise midat nahika majh rashn card aaikdle hote tyt tin lokani form bhrle doghinche lgn jhale ahet pn nav nvte kadle form mdhe tech rashn card denyat ale pn ata nav kahadle gele ahe Ani lgn jhl tithe takle ahe mg ks krayche ami lgn jhalya thikani me ektich ahe form bhrnari tri apatra ytoy kyc krtani mg ks krayche plz sanga helpline. No vrti cl lagt ny pls tai mla khup grj ahe
काही दिवस थांबा काहीतरी अपडेट येईल.
मला अगोदर पैसे येत होते आता दोन-तीन महिने झाले मला पैसे मिळत नाही काय करावे सांगा ताई
आधार कार्ड बँक मध्ये लिंक आहे का एकदा चेक करा.
जून महिन्यापासुन पैसे जमा झाले नाहीत
Form approved zala
Ekyc zali
Bank adhar link ahe
Pn aatapryant paise jama zale nahi